कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत राज कावेरीला I Love You म्हणतो. काय घडणार आजच्या भागात पाहूया त्याची झलक.